...
Sign Up Sign In

Registration form

मी बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यरत /सेवानिवृत्त कर्मचारी आहे. मराठा मंडळ सामाजिक संस्थेचे उद्देश, कार्य आणि नियम यांची संपूर्ण माहिती मला आहे व ते मला मान्य आहे. सर्व नियमांचे तंतोतंत पालन मी करेन. संस्थेचा आजीवन/ वार्षिक सभासद होण्याची माझी इच्छा आहे व त्यासाठी असणारे आजीवन सभासद शुल्क/वार्षिक सभासद शुल्क भरण्यास मी तयार आहे.

(आजीवन सभासद शुल्क- रुपये १००१/-, वार्षिक सभासद शुल्क- रुपये २०१/-, प्रवेश फी- रुपये ५१/-)

शुल्क भरल्याचा तपशील :-


माझी वैयक्तिक माक्तिती खालील प्रमाणे:-

संस्थेचा सभासद म्हणून मला स्वीकारावे, हि विनंती.


Attachment(सोबत):-

 • बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ओळखपत्र


 • मराठा/कुणबी/कुणबी मराठा असल्याचे कागदपत्र
 • (उदा - शाळा सोडल्याचा दाखला, Caste Certificate, SEBC Certificate, इत्यादी)


 • शुल्क भरल्याची छायांकित प्रतमी वरील अर्जदार यांना ओळखतो/ओळखते . ते मराठा/कुणबी/कुणबी मराठा आहेत. संस्थेच्या सभासद होण्यासाठी मी त्यांची शिफारस करतो/करते.


Bank Details (बँकेचे तपिील):-

 • ACC. Name - MARATHA MANDAL SAMAJIK SANSTHA,
 • BANK- THE MUNICIPAL CO-OP BANK LTD, MUMBAI,
 • BRANCH - G/NORTH,
 • ACC NO - 301000017098401,
 • IFSC CODE - MUBL0000022

टीप :-

 • अर्जदार मराठा/ कुणबी/ कुणबी मराठा असावा.
 • नोंदणी शुल्क बँक चेक किंवा ऑनलाईन पद्दतीने भरण्यात यावे.
 • अर्ज अपूर्ण असल्यास तो नाकारण्यात येईल
 • कार्यकारी मंडळाच्या मान्यतेनंतर सभासदत्व घेण्यात येईल
 • अर्ज स्वीकारण्याचे/ नाकारण्याचे संपूर्ण अधिकार संस्थेचे आहेत.
 • आजीवन सभासद शुल्क भरले असल्यास परत भरू नये.
 • संपर्क क्र. ७७१८९१०७३७, ई मेल आयडी: marathamandalsamajiksanstha@gmail.com.