...
Sign Up Sign In
>

About Us

सांस्कृतिक श्रीमंती लाभलेल्या प्रगतशील मुंबईत या उपनगरात सामाजिक , सांस्कृतिक ,शैक्षणिक जीवनात मराठा मंडळ सामाजिक संस्था मुंबई या संस्थेचे स्थान अनन्य साधारण आहे . समाजाची शैक्षणिक, सामाजिक, आरोग्यविषयक, पर्यावरणविषयक, सांस्कृतिक, शेतीविषयक सहकार्य आणि एकोपा जपण्यासाठी मुंबई या उपनगरात नवीन रहावयास आलेल्या परंतु विखुरलेल्या मराठा समाजास एकत्र आणून त्यांचाशी वैचारिक देवाण घेवाण करून त्यांच्या समस्या जाणून घेऊन एकत्रितपणे उपाय शोधण्यासाठी २९ मे २०२३ रोजी मराठा मंडळ सामाजिक संस्था मुंबई या संस्थेचा जन्म झाला.

...

Core Team

...
Name

Designation

...
Name

Designation

...
Name

Designation

...
Name

Designation

-->